सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुरगाणा आदिवासी पट्ट्यातील खाद्यसंस्कृती निसर्ग, शेती आणि जंगलाशी जोडलेली आहे. नागली, भात, उडीद, मका, हंगामी रानभाज्या आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा पारंपरिक आहारात विशेष समावेश आहे.
You didn’t come this far to stop

सुरगाण्याची आदिवासी खाद्यसंस्कृती
चव सुरगाण्याची • परंपरा आदिवासी संस्कृतीची
स्थानिक खा • स्थानिक खरेदी करा • स्थानिकांना रोजगार द्या

Taste the Earth's Bounty, Craft with Ancient Wisdom
पारंपरिक पदार्थ नागलीची भाकरी तांदळाची भाकरी व भात पिठलं व भाकरी उडीद डाळ व उडीद वडे मक्याचे पारंपरिक पदार्थ अळूवडी / पातोडी स्थानिक कडधान्यांच्या भाज्या विविध चटण्या
Wild Greens & Herbs
Millet Flatbreads
Herbal Infusions
रानभाज्या व जंगलातील खाद्यपदार्थ
पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्या ही सुरगाण्याच्या खाद्यसंस्कृतीची खास ओळख आहे. स्थानिक ज्ञानाच्या आधारे ओळखल्या आणि तयार केल्या जाणाऱ्या रानभाज्या, बांबूचे कोवळे कोंब तसेच इतर हंगामी वनउत्पादनांचा आहारात वापर केला जातो.
स्थानिक मांसाहारी पदार्थ
• गावठी कोंबडी
• स्थानिक पद्धतीचे मासे
• हंगामी खेकड्याचे पदार्थ
पेय
• ताक
• चहा
• स्थानिक पारंपरिक पेये






Our kitchen is the heart of the village, where generations share recipes passed down through time. Experience meals prepared with indigenous ingredients and unhurried village rhythms.
Wild Greens & Herbs
Millet Flatbreads
Herbal Infusions
Savor seasonal greens and aromatic herbs hand-picked from the surrounding forests, prepared with traditional spices.
Enjoy wholesome flatbreads made from locally grown indigenous millets, stone-ground and cooked on an open fire.
Discover the soothing comfort of our unique herbal teas, brewed from medicinal plants known to our elders for centuries.
Timeless Tribal Crafts
Bamboo Products – Handmade baskets, household items, decorative products and other bamboo crafts.
Warli Paintings – Traditional tribal artwork created by local artists.
Tribal Jewellery – Traditional and locally handcrafted ornaments.
Traditional Musical Instruments – Locally crafted instruments representing the region’s tribal cultural heritage.











